अक्षयच्या लूकसाठी रमाच्या खास टिप्स | Akshay Kelkar | Colors Marathi Award 2023
2023-03-15 1 Dailymotion
कलर्स मराठी अवार्ड २०२३ ला अभिनेता आणि बिग बॉस सीजन ४ चा विजेता अक्षय केळकरने हटके लूकमध्ये हजेरी लावली. त्याच्या लूकसाठी गर्लफ्रेंड रमाने काय टिप्स दिल्या. जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.